Public App Logo
Jansamasya
National
Haryana
Pmmsy
Matsyasampadasesamriddhi
���ीएसटी
Cybersecurityawareness
Nextgengst
Fidfimpact
Happydiwali
Diwali2025
Railinfra4andhrapradesh
Responsiblerailyatri
Andhrapradesh
���हात्मा_गांधी
���ांधी_जयंती
Gandhijayanti
Digitalindia
Fisheries
Nfdp
Swasthnarisashaktparivar
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat

बुलढाणा: शेलुद येथील 19 वर्षीय युवती हरविली

Buldana, Buldhana | Nov 3, 2025
बुलढाणा जिल्ह्यातील शेलुद येथील 19 वर्षीय युवती 2 नोव्हेंबर रोजी हरविल्याची नोंद 3 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता चिखली पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.शेलुद येथील वैष्णवी उर्फ शिवानी राहुल गाडेकर ही 19 वर्षीय युवती कोणाला काही न सांगता हरविली असून तीचा मैत्रीणी व नातेवाईकाकडे शोध घेतला असता कुठेही आढळून आली नाही नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून हरविल्याची नोंद चिखली पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.

MORE NEWS