कोरपणा नगरपरिषद गडचांदूर राजुरा येथे निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वाखाली भव्य पदयात्रा काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केले नगरसेवक पदांसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेत यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांकडे नामांकन अर्ज दाखल केला 17 नोव्हेंबर रोज सोमवारला