महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने इस्लापूर येथे सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून या ठिकाणी शेतकरी सोयाबीन आणत असून नियमांचा आधार घेत सोयाबीनचा माल खराब असल्याचे कारण देत खरेदी करण्यास टाळाटाळ करण्यात येत असून राज्य सरकारने जसे आहे तश्या परिस्थिती शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करावी अशी मागणी इस्लापूर येथे किसान राज्य सभेचे राज्य अध्यक्ष कॉ. आडे आजरोजी दुपारी 4:30 च्या सुमारास केले आहेत.