देवळी: यूथ फायटर ओपन तायक्वांदो चॅम्पियनशिप: CAD पुलगावच्या युवा खेळाडूंचा डंका!अमरावतीत पदकांची लयलूट:१० पदकाने गाजवले मैदान!
Deoli, Wardha | Jul 29, 2025
अमरावतीमध्ये नुकत्याच झालेल्या तिसऱ्या यूथ फायटर ओपन तायक्वांदो चॅम्पियनशिप २०२५ मध्ये सीएडी पुलगावच्या १२ युवा...