आज रविवार 18 जानेवारी रोजी वाळुज एमायडिसी पोलिसांनी माहिती दिली की 17 जानेवारीला रात्री आठ वाजता एका महिला फिर्यादीने वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली की 17 जानेवारीला दुपारी तीन वाजता आरोपी अमोल भानुदास शिंदे राहणार जोगेश्वरी छत्रपती संभाजीनगर यांनी महिला फिर्यादीच्या कुणी मारहाण करून गंभीरजत मी केले आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोरे हे पुढील तपास करीत आहे.