सिल्लोड: दिवाळीनिमित्त गावाला जाताना आपल्या किमती सामानाची काळजी घ्या पोलीस निरीक्षक शेषराव उदार सिल्लोड शहर पोलीस ठाणे
आज दिनांक 22 सप्टेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड शहर पोलीस यांच्या वतीने नागरिकांना सुचित करण्यात येते की दिवाळी सणांनी निमित्त गावाला जात असेल तर किमती सामान सुरक्षित ठेवून गावाला जावे व तसेच गर्दीमध्ये किमती सामान घेऊन प्रवास करू नये आपले सुरक्षा आपल्या हातात ठेवून सिल्लोड शहर पोलिसांना सहकार्य करावे असे आव्हान सिल्लोड शहर पोलिसांच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे