जिल्हा परिषद तेलगाव सर्कल येथे आज शुक्रवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता च्या सुमारास विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न झाले हे भूमिपूजन स्थानिक आमदार डॉ आशिष देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते