कळमेश्वर: दहेगाव येथे कार व दुचाकीची धडक, एक गंभीर जखमीं
आज गुरुवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजता च्या सुमारास दहेगाव येथे कार व दुचाकीची समोरासमोर धडक बसल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते मंगेश गमे हे घटना स्थळी पोहचले.आणि जखमीला ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे नेण्यात आले.