तिवसा: रॉड ने मारून जखमी केले तर मोबाईलही चोरून नेला तिवसा पोलीस स्टेशन अंतर्गत दासटेकडी जवळील घटना
रॉड रॉड ने मारून जखमी केल्याची घटना तिवसा पोलीस स्टेशन अंतर्गत मोजरी येथे दास टेकडी जवळ घडली आहे त्या संदर्भात दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यात फिर्यादीचा मोबाईल सुद्धा करून दिला तिवसा पोलीस तपास करत आहे