रावेर: हतनुर धरणापासून रावेर तालुक्यातील खिरोदा महादेव मंदिरापर्यंत निघाली कावड यात्रा,यात्रेकरूंना सावदा शहरात लस्सीचे वाटप
Raver, Jalgaon | Aug 3, 2025
रावेर तालुक्यात खिरोदा हे गाव आहे. या गावापासून वीस किमी अंतरावर हतनुर धरण आहे. या धरणापासून खिरोदा गावापर्यंत पवित्र जल...