आज दिनांक 22 डिसेंबर 2025 वार सोमवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास भोकरदन तहसील कार्यालय येथे सामाजिक कार्यकर्ते विकास जाधव व नारायण लोखंडे यांचे आमरण उपोषण सुरू आहे कारण मागील काही दिवसापासून सिंचन विहीर गाय गोठा यासारख्या विविध योजनेची मस्टर तयार आहे मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्षात लाभ मिळाला नाही यासाठी हे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.