राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे राळेगाव शहराध्यक्ष तथा पक्षाचे जेष्ठ व निष्ठावान कार्यकर्ते प्रकाश खुडसंगे यांनी आपल्या पदाचा तसेच पक्षाचा राजीनामा दिला आहे त्यांनी हा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष वर्षाताई निकम यांच्याकडे सादर केला असल्याची माहिती आज दिनांक 18 डिसेंबर रोजी दिल्ली आहे.