सिंदेवाही: गडबोरी येथील वाघाच्या आल्यात ठार झालेल्या आठ वर्ष बालकाच्या कुटुंबियांना आम. विजय वडेट्टीवार यांनी भेट घेऊन केले सांत्वन
सिदेवाहि तालुक्यातील गडबोरी गावात गुरुवारच्या दिवशी रात्रीच्या सुमाराचे आठ वर्ष चिमुकल्या मुलाला वाघाने घराच्या अंगणातून उचलून नेल्याची दुर्दैवी घटना घडली होती आज आमदार विजय वडेट्टीवार यांनी बालकाच्या कुटुंबांची भेट घेऊन सांत्वन केले व वाघाचा बंदोबसासाठी तातडीने कठोर उपाय योजना करण्याचे निर्देश वन विभागाला दिले