आज दिनांक 8 जानेवारीला ज्येष्ठ नागरिक मंडळ सभागृह नेर येथे प्रदीप भाऊ झाडे मित्रपरिवार व माऊली ग्रुप नेर च्या वतीने नेर तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पत्रकार दिनानिमित्त समाजातील सर्वसामान्यांना न्याय देणाऱ्या पत्रकार बांधवांचा कौतुक सोहळा आज दिनांक 8 जानेवारीला आयोजित करण्यात आला.यावेळी तालुक्यातील पत्रकार बांधवांचा कौतुक सोहळा पार पडला. त्याचबरोबर नेर तालुक्याचा अभिमान असलेल्या दिवंगत डॉ मिर्झा रफी अहमद बेग यांना.....