मुंबई: शरद पवार नवी मुंबई विमानतळ च्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार नाही आहेत
Mumbai, Mumbai City | Oct 8, 2025
शरद पवार नवी मुंबई विमानतळ च्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार नाही आहेत या कार्यक्रमाच निमंत्रण जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देण्यात आलं नाही