खामगाव: खामगाव येथे दलित युवकास धर्म विचारून मारहाण केल्याप्रकरणी यु ए पी ए कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी
उद्या खामगाव बंद
Khamgaon, Buldhana | Jul 27, 2025
खामगाव शहरातील बस स्थानक काँग्रेस भवन दंडे स्वामी मंदिर या ठिकाणी नेऊन धर्म विचारून दलित युवकास मारहाण केल्याप्रकरणी...