परभणी: अमीन कॉलनीत भरदिवसा घरफोडी करत चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने केले लंपास नानलपेठ पोलीसात गुन्हा दाखल
Parbhani, Parbhani | Jul 26, 2025
अमीन कॉलनीतील एका घरात भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत रोख 20 हजार रुपये, सोन्या चांदीचे दागिने मिळून 67 हजारांचा...