नांदुरा: खामगाव रोडवर चिखली फाट्यानजिक अपघात अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटर सायकल स्वार आणि जागीच ठार
Nandura, Buldhana | Sep 3, 2025
नांदुरा खामगाव रोडवर चिखली फाट्या नजीक अज्ञात वाहण्याच्या धडकेमध्ये मोटरसायकल स्वार जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची...