अमरावती चे तापमान मोठे गड झाले असून दहा दिवसावर हे तापमान पोहोचल्या तर जिल्ह्यातील वरुड तालुक्यात व शहरातही तापमानात मोठी घट झाली आहे संपूर्ण विदर्भाचा अमरावती जिल्ह्यातील थंडीचे प्रमाण वाढले आहे अमरावती शहरात व वरून तालुक्यात रात्री किमान तापमान 10.5° सेल्सिअस मध्ये नोंदविण्यात आले हीच परिस्थिती आज आणि काही दिवस कायम राहण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान तज्ञांनी दिली आहे पुढील दोन-तीन दिवस थंडी हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे हवामान तज्ञ प्राध्यापक अनिल बंड यांनी या संदर्भातील माहित