सावनेर: सावनेर तालुक्यातील नांदा गोमुख,सालई, उमरी येथील पिकांच्या नुकसानीची आमदार यांनी केली पाहणी
Savner, Nagpur | Sep 27, 2025 सावनेर तालुक्यातील नांदागोमूख, सालई, उमरी,माळेगाव या गावात काल झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांच्या नुकसानाची पाहणी केली. या वेळेस माझ्या सोबत शासनाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.