सातारा: जिल्ह्यातील मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात होणार सहभागी, पत्रकार संघ कार्यालयात पत्रकार परिषदेत माहिती
Satara, Satara | Aug 23, 2025
दि.29 ऑगस्टला मुंबईला होणाऱ्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनात मराठा समाज सातारा जिल्ह्यातील मोठ्या संख्येने सहभागी होणार...