गोंदिया: पुरगाव येथे दारू पाजण्यावरून तरुणावर विटेने हल्ला; गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
Gondiya, Gondia | Aug 21, 2025
१९ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजता वाढदिवसाच्या कार्यक्रमात दारू पाजण्यावरून झालेल्या वादातून संगम नेवारे (२०)...