वर्धा: वर्धा येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न
Wardha, Wardha | Jul 23, 2025 जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व लोक महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने लोक महाविद्यालय वर्धा येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष वैशाली येरावार यांचेहस्ते झाले.