पुणे शहर: भारती विद्यापीठ भागातील एका रुग्णालयात विवाहाच्या आमिषाने फसवणूक केल्याने परिचारिकेची आत्महत्या
Pune City, Pune | Sep 29, 2025 विवाहाच्या आमिषाने जाळ्यात ओढून फसवणूक केल्याने परिचारिकेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना भारती विद्यापीठ भागातील एका रुग्णालयात घडली. तरुणीची फसवणूक करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.