श्रीरामपूर: श्रीरामपूरला प्रेयसीला भेटायला आलेल्या तरुणाला मारहाण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
श्रीरामपूर शहरात प्रेयसीला भेटायला आलेल्या तरुणाला बेदम मारहाण करण्याचा प्रकार श्रीरामपूर शहरात व हरेगाव रोडवर घटना श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे श्रीरामपूर शहर पोलीस करत आहे.