वेंगुर्ला: आडेली-भंडारवाडीतील ट्रान्सफॉर्मरचे जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते झाले उद्घाटन:सिंधूरत्न समृद्ध योजनेतून काम
Vengurla, Sindhudurg | Aug 28, 2025
सिधूरत्न समृद्ध योजनेअंतर्गत आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या वेंगुर्ला तालुक्यातील आडेली-भंडारवाडी...