सेनगाव: वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन छेडू, वंचितचे तालुका उपाध्यक्ष प्रकाश भुक्तर
Sengaon, Hingoli | Jul 19, 2025
सेनगांव तालुक्यामध्ये सद्यस्थितीत वन्य प्राण्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातल्याने खरीप हंगामातील सोयाबीन सह पिकांचे...