आज दिनांक 29 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता अमरावती शहरातील श्याम चौक तहसील कार्यालय परिसरात नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून उमेदवारी अर्ज भरण्याकरता गर्दी केली आहे तर राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे अहमद पठाण यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता मोठ्या प्रमाणात समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता गेले असून त्यांनी अर्ज दाखल केला आहे या संदर्भात त्यांनी विस्तृत माहिती दिली आहे तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त सध्या तहसील परिसरात लावण्यात आला आहे.