यवतमाळ: घंटीबाबा मंदिरास भेट देऊन खासदार संजय देशमुख यांनी घेतले दर्शन
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी घंटी बाबा मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी सर्वांच्या सुख समृद्धी आणि कल्याणासाठी आशीर्वाद मागितले.यावेळी त्यांच्यासोबत अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.