जालना: वंचित बहुजन आघाडीच्या दणक्यानंतर २४ तासात मागण्या मान्य : वाघरुळ सर्कलमध्ये पंचनामे सुरू..
Jalna, Jalna | Sep 20, 2025 वंचित बहुजन आघाडीच्या दणक्यानंतर २४ तासात मागण्या मान्य : वाघरुळ सर्कलमध्ये पंचनामे सुरू आज दिनांक 20 शनिवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात झालेल्या ढगफुटी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र अतिवृष्टीच्या पंचनाम्यात वाघरुळ सर्कलचा समावेश करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयात स्थानिक आमदार आणि जिल्हाधिकाऱ्यांची बैठक सुरू असताना घोंधळ घालून आंद