मुखेड: मुखेड तहसील कार्यालयामार्फत लोकसभा निवडणुकीत १००% टक्के मतदान व्हावे यासाठी चांडोळा येथे जनजागृती मोहीम
Mukhed, Nanded | Apr 22, 2024 २१ एप्रिल रोजी सहाय्यक निवडणूक अधिकारी कुलदीप जंगम यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी स्थापन केलेल्या स्विप कक्ष मार्फत कक्ष प्रमुख गटशिक्षणाधिकारी कैलास होऊनधरणे व सहाय्यक यांनी मौजे चांडोळा येथे १२:३० वाजता मतदान जनजागृती निमित्त गावात मुख्य ठिकाणी भेटी देऊन उपस्थित नागरिकांना दिनांक २६ एप्रिल रोजी १००% मतदान करण्यासाठी आव्हान केले बाहेरगावी असलेल्या नागरिकांना बोलवावे संपर्क करावे असेही आवाहन करण्यात आले. तसेच दुपारी १:०० वाजता पाळा येथे भेट देऊन व दुपारी १:१५ वाजता बोरगाव