अल्पवयीन युवतीला फुस लावून पळून जाण्याची घटना पोलीस स्टेशन अंतर्गत घडली असून पीडित वय वर्ष 15 ही फिर्यादी सोबत रात्री मोबाईल पाहत असताना झोपी गेली त्यानंतर फिर्यादी यांना जाग आली तर ही दिसून आली नाही आजूबाजूला नातेवाईक यांच्याकडे शोध घेतला असता मिळून आली नाही तिला तिच्या अज्ञात पणाचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावून पळून नेले असावे अशा फिर्यादीच्या जबानी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत