सातारा: शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या समोरच एकाने हाताची नस कापून घेवून आत्महत्या करण्याचा केला प्रयत्न
Satara, Satara | Aug 17, 2025
सातारा शहरातील शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या समोरच झेंड्याच्या जवळ दि. १६ ऑगस्ट रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास निलेश...