Public App Logo
Jansamasya
National
���हात्मा_गांधी
���ांधी_जयंती
Gandhijayanti
Digitalindia
Fisheries
Nfdp
Pmmsy
Swasthnarisashaktparivar
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation

खुलताबाद: खुलताबाद शहरात डेंगू व मलेरियाची प्रादुर्भाव, उपाययोजना करण्याची विविध पक्षांतील पदाधिकारी व नागरिकांची मागणी

खुलताबाद शहरात डेंगू व मलेरियाची प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी व तहसीलदार यांना तात्काळ उपाययोजना करण्याचे निवेदन दिले.निवेदनात नाले, गटार व खुल्या जागांवर साचलेला कचरा आणि उर्स मैदानातील घाण यामुळे डासांची संख्या वाढल्याची तक्रार केली आहे. नागरिकांनी गढूळ व दुर्गंधीयुक्त नळाचे पाणीपुरवठा सुधारण्याची मागणीही केली आहे.त्यांनी नियमित फवारणी, स्वच्छता आणि शुद्ध पाणीपुरवठा सुनिश्चित करण्याची मागणी केली आहे.

MORE NEWS