भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबई येथे भारतीय जनता पार्टी मध्ये पिंपरी चिंचवड शहरातील अनेक माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेश झाला.
हवेली: पिंपरी चिंचवड शहरातील अनेक माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश - Haveli News