देशाच्या सरन्यायाधीशावर हल्ला भाजपचे लोक 8 तासांनी का व्यक्त झाले रोहित पवार
आज दिनांक 7 ऑक्टोबर 2025 वेळ दुपारी बारा वाजताच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली असून सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर जो हल्ला झाला त्यानंतर भाजपच्या लोकांनी व्यक्त व्हायला पाहिजे होतं मात्र सात ते आठ तासाने व्यक्त होऊन त्यांनी कुठेतरी आरएसएसच्या लोकांना पाठबळ दिलं का असा संशय आता निर्माण होत आहे असे यावेळी रोहित पवार म्हणाले.