माळशिरस: गारवाड येथे आमदार उत्तमराव जानकर यांनी आंदोलकांना दिली मटन पार्टी, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
Malshiras, Solapur | Sep 8, 2025
माळशिरसचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार उत्तमराव जानकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी मात्र कारण वेगळं...