पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शेंद्रे तालुका सातारा येथे, रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत, अंदाजे 50 ते 55 वर्षी अनोळखी पुरुषाचा जागीच मृत्यू झाला, अपघात दिनांक 15 रोजी रात्री एक वाजता झाला, याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेंद्रिय तालुका सातारा येथील मामा पेडेवाडी दुकानासमोरून संबंधित व्यक्ती महामार्ग वनात होता, त्यावेळी अज्ञात भरधावानाने जोरदार धडक दिली यातच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.