अर्धापूर: नांदेड जिल्ह्यात सर्वात जास्त विकास कामे अर्धापूर तालुक्यातच; माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाणची अर्धापूरात माहिती
Ardhapur, Nanded | Jul 12, 2025
आज शनिवार दि १२ जुलै २०२५ रोजी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण हे अर्धापूर शहर व तालुका दौऱ्यावर आले असता...