चंद्रपूर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानांतर्गत ग्रामपंचायत चंदनखेळा येथे ग्रामपंचायत प्रकरणावर आरोग्य शिबिर तसेच स्थानिक पशुचिस्ता लयात पशु वर्धन निवारण तपासणी औषधोपचार व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आलेत 16 ऑक्टोबर रोज गुरुवारला सकाळी अकरा वाजता पार पडले