जागतिक पोलिओ दिन - २४ ऑक्टोबर.
12.8k views | Jalna, Maharashtra | Oct 24, 2025 जालना: दरवर्षी जागतिक पोलिओ दिन 24 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येतो. डॉ. जोन्स सॉल्क यांनी पोलिओ वर लस शोधून काढली. त्यांच्या जन्मदिनी जागतिक पोलिओ दिन साजरा करण्यात येतो. पोलिओ बाबत जनजागृती करण्यात येते. दो बुंद जिंदगी के (पोलिओ लस). शून्य ते पाच वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओची लस देण्यात येते. सर्व शासकीय रुग्णालयात पोलिओची लस मोफत उपलब्ध आहे.