श्रीरामपूर: 93% वीरमरणाची शक्यता असताना केलेले ऑपरेशन सिंदूर आयुष्यातील सर्वोच्च कामगिरी फायटर पायलट देवेंद्र औताडे
Shrirampur, Ahmednagar | Sep 11, 2025
श्रीरामपूर तालुक्यातील भूमिपुत्र असलेले देवेंद्र अवताडे यांनी ऑपरेशन सिंदूर मध्ये फायटर पायलट म्हणून बजावलेली भूमिका...