अहमदपूर: किनगाव येथे फर्निचरच्या दुकानाच्या पाठीमागील गोडाऊनमध्ये छापा ...वाहनासह 18 लाख 72 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त.
Ahmadpur, Latur | May 23, 2025
वाहनासह 18 लाख 72 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त. 03 व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल. पोलीस ठाणे किनगाव ची कारवाई. ...