कोरपना: शेतकऱ्यांनी शेतातल्या सोयाबीन पीक दिले पेटवून कडोली येथील घटना
कोरपणा कडोली येथील शेतकरी यांनी पिकाचे मोठे नुकसान होत आहेत तेव्हा प्रशांत मसे या शेतकऱ्यांच्या बाबतीतही तेच झाले प्रशांत मसे यांनी सहा एकर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड केली होती हंगाम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पिकाची कापणी केली मात्र अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळेच सोयाबीन ओले झाले ते उन्हात सुकविण्यासाठी शेतात ठेवले असतात अवकाळी पावसाच्या तळाख्याने ते पुन्हा पुढे झालेत त्यामुळे त्रिशूल मालकांनी काढण्या स नकार दिला. अखेर 6 नोव्हेंबर रोज गुरुवार ला दुपारी बारा वाजता दरम्यान पेटवून दिले