संगमेश्वर: कुंभारखणी खुर्द येथे कुत्र्याचा पाठलाग करताना बिबट्या बाथरूममध्ये अडकला; वनविभागाच्या पथकाने केली सुरक्षित सुटका
Sangameshwar, Ratnagiri | Aug 25, 2025
संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखणीखुर्द येथे कुत्र्याचा पाठलाग करत असताना एक बिबट्या बाथरूममध्ये अडकल्याची घटना सोमवारी...