देसाईगंज वडसा: देसाईगंज येथील सिंधी समाजाची वसाहत नियमानूकलन करा,माजी आमदार गजबे यांचे शिष्टमंडळासह उपविभागीय अधिकार्याना निवेदन
देसाईगंज येथील सिंधी कॉलनीतील विस्थापितांच्या निवासी व वाणीज्यक जमिनीचे शर्तभंग नियमानुकूलन विशेष अभय योजना 2025 अन्वये करण्याची मागणी माजी आमदार कृष्णा गजबे यांचा नेतृत्वात सिंधी समाजाच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे आज दि.७ आक्टोबंर मंगळवार रोजी दूपारी २ वाजता निवेदन देत केली आहे. या संदर्भात माजी आमदार कृष्णा गजबे यांनी देसाईगंज उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले.