नगर: जमिनीवर मालकी हक्क देण्यासाठी १३ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भिल्ल समाज करणार आमरण उपोषण
Nagar, Ahmednagar | Aug 6, 2025
1961 पासून ताब्यात असलेल्या जमिनीवर मालकी हक्क देण्यासाठी एकलव्य भिल्ल सेनेच्या वतीने 13 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी साडेअकरा...