शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी सरकारकडं वेळ सुद्धा नाही राजश्री पाटील यांचा सरकारवर घनघात
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 29, 2025
आज दिनांक 29 ऑक्टोबर दुपारी दोन वाजता काल रात्री छत्रपती संभाजीनगर शहर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकायला सुद्धा सरकारकडे वेळ नाही आहे. जर सरकारने येत्या चार ते पाच दिवसांमध्ये शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर गनिमी काव्याने आंदोलन करू असा इशारा धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानच्या प्रदेशाध्यक्ष जयश्री पाटील यांनी दिला आहे