आधी केला अत्याचार नंतर धमकी शेंदुर्जना घाट पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना घडली असून समाज माध्यमावर ओळख झालेल्या युवतीला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे असे म्हणत युवकांच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध केले त्यानंतर तिला शिवीगाळ करत धमकी दिली ही घटना सिंधुदुर्ग पोलीस स्टेशन अंतर्गत घडली युतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस करत आहे.