आज बुधवार दिनांक 14 जानेवारी रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की भारतीय बहुउद्देशिय पत्रकार संघाची आज गंगापूर तालुका नुतन कार्यकारिणी निवड करण्यात आली यावेळी संघटनेच्या गंगापूर तालुका अध्यक्ष पदी बाळासाहेब वाघमारे यांची निवड करण्यात आली त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन या वेळी गंगापुर येथील पत्रकार बांधव तसेच नागरिक उपस्थित होते अशी माहिती आज 14 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता माध्यमांना देण्यात आली .